त्यासोबतच इतर योजनांची माहिती घेऊन सदर योजना तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमार्फत सध्या चालू आहे का ? याची विचारपूस करून विविध योजनांचा लाभ पंचायत समिती विभागाकडून मिळवावा.
किन्हवली, ता. १५ (बातमीदार) : शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात नावाजलेल्या ठुणे शैक्षणिक केंद्रातील नारायणगाव व आष्टे जिल्हा परिषद शाळेला ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत प्रत्येक वर्गात प्रत्यक्ष वर्गभेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तरनिहाय शैक्षणिक गुणवत्तेबाबत पडताळणी करून विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोले येथे ६५.०% मतदान झाले होते. निवडणुकीत ४७.०% टक्के मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर होता.
४ लाखांहून अधिक पहिल्या लसमात्रेपासून दूर
त्यामुळे भाजीपाल्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. शेतकर्यांना यावर्षी लावलेली मुद्दल आणि झालेल्या खर्च देखील मिळेल की नाही याची चिंता सतावत आहे.
शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कानउघडणी केली
जालन्यातील पाच नगरपंचायतीचे कल हाती; कोणी उधळला विजयाचा गुलाल?
नैसर्गिक आपत्ती ग्रस्त लाभार्थ्यांची यादी
महसूल विभागामार्फत सन २०१७ ते २०२१ या कालावधीत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय व अधिसूचनांचे संकलन
ठाणे तालुका
राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग ,आयुष अभियान अंतर्गत अर्ज केलेल्या पदांची तात्पुरती पात्र व अपात्र यादी
महाशिवरात्री दिवशी चंद्रपुरात मृत्यूचं तांडव; दोन घटनेत सहा जणांचा मृत्यू, तीन सख्ख्या बहिणींचा करुण अंत
पंचायत समिती योजनांसाठी अर्ज कुठे करावा ?
त्याखालोखाल भिवंडीत रासायनिक तपासणीत सहा नमुने दूषित असल्याचे आढळून आले होते. या स्त्रोतांवर योग्य ती कारवाई केल्यानंतर यापैकी अनेक स्त्रोत पुनर्तपासणीत शुद्ध असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे.